कृषि उत्पन्न बाजार समिती,सटाणा मध्ये आपले स्वागत आहे

    शेतकरी बांधवांच्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळावे, शेतक-यांना उत्पादित शेतीमाल विक्रीची जवळची उत्तम व्यवस्था निर्माण व्हावी, चोख वजनमाप होऊन मालाचा योग्य मोबदला रोख स्वरुपात 24 तासाचे आत माल विक्रेत्यास मिळावा,

    शेतकरी वर्गाची शेतीमाल विक्रीत आर्थिक फसवणुक अथवा पिळवणुक होऊ नये, अनाधिकृत रित्या सुट अथवा कटती इ. प्रकार बंद व्हावेत, सर्व बाजार घटकांच्या हिताची जपणुक व्हावी इ. उद्देशांसाठी बाजार समितीची स्थापना करण्यात आली आहे. बाजार समितीमुळे मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मीती झाली आहे. तसेच शेतीपुरक व्यवसायास चालना मिळाली आहे.

    सविस्तर पहा

दैनंदिन दर पहा

टीप :-
  • आठवड्याच्या दर गुरुवारी - डाळिंब लिलाव कामकाज बंद
  • दर शनिवारी आठवडे बाजार मुळे कांदा भुसार लिलाव कामकाज बंद
  • दर रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे, डाळींब व्यतिरिक्त सर्व शेतमाल लिलाव कामकाज बंद


दिनांक शेतमाल जात / प्रत परिमाण एकुण आवक किमान दर कमाल दर सरासरी दर
2026-09-07 कांदा उन्हाळी किंटल 11590 1505 5480 4500
2026-09-07 गहू किंटल 35 2400 3000 2885
2026-09-07 मका किंटल 235 1600 2500 2150
2026-09-07 बाजरी किंटल 25 2000 2850 2475

सटाणा बाजार समिती

सामान्य कमिशन एजंट संकुल

NDCC बँक near main entrance gate

सहकारमहर्षी दगाजी अजबा पाटील उद्यान

सहकारमहर्षी दगाजी अजबा पाटील शॉपिंग कॉम