ई-नाम योजना

संस्थेची माहिती

1.बाजार समितीच्या आवरतील सर्व बाजार आवार काँक्रिटिंग


2.भव्य मिटिंग हॉल कम पार्किंग व्यवस्था


3.बाजार समितीच्या आवारातील सर्व रस्त्यांच्या बाजूला ड्रॅनेज व्यवस्था


4.बाजार आवारातील स्वच्छता गृह


5.बाजार समिती आवारात भव्य शेतमाल लिलावगृह


6.बाजार समितीचे इलेक्ट्रॉनिक वजनकाटा (भुईकटा)


7.शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी R O water plant 500 ltr per hour